'कल्याणची चुलबुली'चा व्हाईट ड्रेसमध्ये निसर्गरम्य अंदाज पाहायला मिळत आहे.हिरव्यागार वनराईत शिवालीचा मनमोहक अंदाज समोर आला आहे.पांढऱ्या शुभ्र रंगात शिवालीचं सौंदर्य आणखी खुललं आहे.निसर्गाच्या सान्निध्यात शिवालीने दिलखेचक फोटो पोझेस दिल्या आहेत.'तू ही रे...' अशी कॅप्शन तिने फोटोंना लिहिलीय .मोकळ्या वातावरणातील शिवाली परबचा निखळ आनंद दिसतोय .साधेपणाचं पण तितकचं सौंदर्य शिवालीच्या या फोटोंमधून दिसत आहे.तिच्या डोळ्यात निरागसता दिसतेय.'एक अदा सब पे भारी!' इजिप्तमध्ये सौंदर्याची जादू, भाग्यश्री लिमयेचे कैरोतील हटके फोटो व्हायरल