Bhagyashree Limaye | 'एक अदा सब पे भारी!' इजिप्तमध्ये भाग्यश्रीची सौंदर्याची जादू

स्वालिया न. शिकलगार

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने परदेशवारीचे फोटो शेअर केले आहेत

Instagram

तिने काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत


Instagram

all good here अशी कॅप्शन लिहित तिने रेड हार्ट इमोजी शेअर केलीय

Instagram

इजिप्तची राजधानी कैरोमधील फोटो तिने अपलोड केले आहेत

Instagram

पुढे तिने what a trip असे म्हणत हार्ट इमोजी टाकलीय

Instagram

कैरोतील एका हॉटेल बाहेरील तिचे फोटोशूट व्हायरल होत आहेत

Instagram

हातात ब्रेसलेट आणि क्रॉप टॉपमध्ये तिचे सुंदर फोटो दिसताहेत

Instagram

काही फोटोंमध्ये ती समुद्रकिनारी दिसते

Instagram
Sanskruti Balgude | संस्कृती बालगुडेची ब्लॅक साडी अन् नाकात नथ लय भारी