Shivali Parab | 'सालस सुंदर...'शृंगाराविनाही शिवाली दिसतेय जणू 'स्वप्नपरी..'

स्वालिया न. शिकलगार

केसात गजरा माळून शिवालीने फोटोशूट केले आहे

Instagram

तिचे हे फोटो अगदी साध्या लूकमधील आहेत

Instagram

कोणताही अधिकचा मेकअप तिने केलेला नाही

Instagram

पिवळ्या रंगाची साडी आणि त्यावर ब्लॅक ब्लाऊज असा लूक तिने केला आहे

Instagram

तिच्या हातात मॅचिंग बांगड्या आणि गळ्यात चेन दिसतेय

Instagram

तिने कोणताही अधिकचा मेकअप केलेला नाही

Instagram

तिचे हास्य मन मोहून टाकणारं आहे

Instagram

साध्या लूकमध्येही ती खूप सुंदर दिसतेय

Instagram
'एक लडकी को देखा तो ऐसा लगा..' जॅकेट साडी लूकमध्ये जेनेलियाचे फोटोशूट