स्वालिया न. शिकलगार
जेनेलिया देशमुखने जॅकेट साडी लूकमध्ये फोटोशूट केले आहे
तिने ऑफ व्हाईट प्लेन साडी नेसली होती
तिने घातलेले मिक्स कलर फ्लोरल जॅकेट लक्षवेधी ठरले आहे
मोकळ्या केसात ती आणखी सुंदर दिसतेय
Prem, Sopun, Ananda अशी कॅप्शन तिने फोटोंना दिलीय
या फोटोंवर खूप साऱ्या प्रतिक्रिया येत आहेत
एका हातात मोठे बँगल्स तिने घातले आहेत
तर लक्ष वेधून घेणारी ग्रे कलरची पर्स तिने हाती धरलीय