स्वालिया न. शिकलगार
कल्याणची चुलबुली शिवाली परबने इनडोअर फोटोशूट केले आहे
तिने पिंक ऑरेंज कलर घरारा सूटमध्ये फोटो क्लिक केले आहेत
मोठे इअररिंग्ज, गल्यात नाजून चोकर आणि हातात बांगड्या असा तिचा लूक आहे
हे फोटो एका घरामध्ये शूट करण्यात आले आहेत
शिवालीने फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत
शिवाली कॉमेडियन असून ती महाराष्ट्राची हास्यजत्रामधून लोकप्रिय जाली
नव्या लूकमुळे शिवालीच्या फोटोंकडे सर्वांचे लक्ष आहे
फॅन्सनी तिच्या फोटो पोस्टवर रेड हार्ट आणि फायर इमोजी देऊन प्रतिक्रिया दिल्या आहेत