Ananya Panday | 'उन्हात चांदणे हसले गं..' अनन्याचे पिवळ्या बांधणी चोली-लेहेंग्यातील Sun Kissed सौंदर्य!

स्वालिया न. शिकलगार

अनन्या पांडेने नुकताच कॉल मी बे साठीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला

आता तिचा आगामी चित्रपट तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरीची चर्चा होतेय

रुमी अशी भूमिका तिची चित्रपटात असणार आहे.

तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी २५ डिसेंबर रोजी ख्रिस्मसच्या औचित्याने रिलीज होईल

दरम्यान, तिचे पिवळ्या बांधणी लेहेंगा -चोलीतील फोटो व्हायरल झाले आहेत

उन्हामध्ये क्लिक केलेल्या फोटोंमध्ये ती ग्लॅमरस दिसतेय

Sun Kissed फोटोंना तिने कॅप्शन लिहिलीय-Fun in the Sun with Rumi

तिचा हा देसी अवतार फॅन्सच्या पसंतीस पडला आहे

Filmfare OTT Awards 2025 | आलिया ते अनन्या, विकी ते विक्रांत, ग्लॅमरस बी-टाऊन सेलेब्स