स्वालिया न. शिकलगार
कल्याणची चुलबुली शिवाली परबने नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरात पोहोचलेली शिवालीचे सध्या साडीतील फोटो व्हायरल होत आहेत
तिने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय-सॉफ्ट ग्लो
तिचे नो फिल्टर फोटोज सध्य़ा पाहायला मिळत आहेत
ओपन हेअरस्टाईल, सॉफ्ट लिपस्टीक असा तिचा लूक आहे
अगदी सिंपल पण खूपच सुंदर शिवाली या साडीत दिसते
डार्क पिवळ्या साडीत देखील शिवाली अप्रतिम दिसते
मॅचिंग बांगड्या, ग्रीन कलर नेकलेस असा तिचा परफेक्ट लूक लक्षवेधी ठरला आहे