Radha Patil | महाराष्ट्राची 'डान्सिंग क्वीन' राधा पाटील, जाणून घ्या तिच्याबद्दल

स्वालिया न. शिकलगार

शेणाच्या घरात जाण्यासाठी बिग बॉस मराठी-६ मधील सदस्यांनी राधा पाटीलचं नाव निवडलं

त्यामुळे राधा पाटील बिग बॉसचं घर सोडवं लागलं

राधा पाटीलच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलनुसार ती कलाकार, डान्सर आहे

तिला ऑनलाईन राधा मुंबईकर नावाने ओळखले जाते

सौंदर्य- नृत्याचा मिलाफ म्हणजे राधा पाटील, ती एक प्रसिद्ध लावणी नृत्यांगना आहे

बिग बॉस मराठी सीझन ६ मध्ये राधा पाटीलने एन्ट्री घेतली होती

त्यानंतर सागर कारंडे आणि अन्य स्पर्धकांसोबत तिचे भाडंणही झाले

पण पहिल्या आठवड्यात ती सर्वांसाठी केवळ जेवणच बनवताना दिसली

राधा सोशल-मीडियावर देखील खूप ॲट्वि्ह आहे, ज्यामुळे तिचे लाखो फॅन्स आहेत

नखरेल गर्ल आहे बिग बॉसची सर्वात ग्लॅमरस स्पर्धक, जाणून घ्या सोनाली राऊत बद्दल