पुढारी वृत्तसेवा
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो सीरीज शेअर केली
ज्यात ती लाल रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये ती शोभून दिसते
तिने हा फोटोसंग्रह खास कॅप्शनसोबत शेअर केलाय
तिने "3 shades of love Series complete" आणि "Shades of love" अशी कॅप्शन्स दिले आहेत.
गळ्यात मोती हार, ईअररिंग्ज, हातात अंगठी, ब्रेसलेट असा तिचा लूक आहे
केसांचा सुंदर बन, साजेसा मेकअप आणि न्यूड कलर लिपस्टीक लक्षवेधी ठरलीय
डीपनेक डार्क रेड आऊटफिटमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय
या फोटोंवर चाहत्यांकडून कॉमेंट्सचा पाऊस पडला आहे