अभिनेत्री शिवाली परब पुन्हा एकदा आपल्या मोहक लूकमुळे चर्चेत आली आहे.सोशल मीडियावर तिचे हे खास फोटो व्हायरल झाले आहे.या फोटोशूटमध्ये शिवालीने पांढऱ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे .जाळीदार फोटोशूटमध्ये ती स्टायलिश दिसते .मंद प्रकाशात तिच्या सौंदर्याची झलक दिसत आहे.शिवालीने हे फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.शिवालीचा हा नवा अवतार सौंदर्य सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.'शिंदेशाही तोडे अन् बकुळी हार...' प्राजक्ता सजली घालून म्हाळसा चांदीचे अलंकार