'शिंदेशाही तोडे अन् बकुळी हार...' प्राजक्ता सजली घालून म्हाळसा चांदीचे अलंकार

स्वालिया न. शिकलगार

बकुळी हार आणि शिंदेशाही तोडे घालून तिने फोटोशूट केलं आहे

Instagram

प्राजक्ताने विविध प्रकारचे दागिने घालून त्याची माहिती दिलीय

Instagram

दागिन्यांच्या कलेक्शनमध्ये तिच्याकडे कोणकोणते ऐवज आहेत, हेही तिने सांगितलंय

Instagram

तांदुळाच्या आकाराच्या मण्यांची पोत असते, ते पैलू पाटलीचे अलंकार तिने घातले आहेत

Instagram

तिने इन्स्टाग्रामवर हे फोटोज शेअर केले आहेत

Instagram

बकुळीच्या फुलांचा आकार असल्याने बकुळी हार असे नाव पडल्याचे तिने म्हटलंय

Instagram

स्काय ब्ल्यू कलर साडीमध्ये तिचे हा फोटोज पाहण्यासारखे आहेत

Instagram

डोळ्यांवर गॉगल अन्‌ भारी रुबाब असा तिचा लूक दिसतोय

Instagram

म्हाळसा चांदीचे दागिने घालून तिने अलंकारांचे वैविध्य दाखवले आहे

Instagram