स्वालिया न. शिकलगार
निळ्या साडीतला शिवालीचा हा सुंदर लूक सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे
सोशल मीडियावर तिने हे साडीतील फोटोज शेअर केले आहेत
साधा मेकअप आणि सुंदर हेअरस्टाईलमुळे तिचा लूक लक्षवेधी ठरला आहे
शिवालीने कॅप्शनमध्ये लिहिलं-“दिल की महफ़िल में कभी हमें भी याद कर लेना.”
तिच्या या फोटोंवर फॅन्सकडून कॉमेंट्सचा वर्षाव झाला आहे
तिने नाटक, स्टेज शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती
लोकप्रिय कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये ती दिसली
तिचे कॉमिक टायमिंग आणि एक्सप्रेशन्स प्रेक्षकांना खूप आवडले