स्वालिया न. शिकलगार
क्रिती शेट्टी काही वर्षांपूर्वी 'उप्पेना' या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आली होती
आता क्रिती पुन्हा चर्चेत आहे ते म्हणजे तिच्या आऊटफिटमुळे
नव्या फोटोशूटमध्ये ती स्टायलिश काळ्या हॉल्टर-नेक गाऊनमध्ये दिसते
एकापेक्षा एक सुंदर पोझेस देताना तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे
रिपोर्टनुसार, अनेक चित्रपटात काम करून देखील तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही
क्रितीसाठी 'लव्ह इन्शुरन्स कंपनी' हा आगामी चित्रपट पुन्हा एकदा संधी घेऊन आला आहे
पण निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केलेली नाही