ओ 'बाली' सफरनामा...योगिता चव्हाण बोल्ड अंदाजात पिंक बीचवर डीप नेक ब्रालेटमध्ये

स्वालिया न. शिकलगार

योगिताचे बालीच्या ट्रीपमधून फोटोज समोर आले आहेत

Instagram

शॉर्ट आणि व्हाईट ब्रालेटमध्ये तिने फोटो शेअर केले आहेत

Instagram

योगिताने कॅप्शन लिहिलीय-Salty air, sandy hair, and not a single care

Instagram

पुढे म्हटलंय-Beach, Bali, vacation, anniversary, holiday, happiness

Instagram

बर्थडेचं सेलिब्रेशन तिने बालीमध्येच केलं आहे

Instagram

दुसऱ्या कॅप्शनमध्ये लिहिलंय-Sunset pink beach And a Happy Birthday Girl

Instagram

बालीतील Komodo island येथील हे फोटो आहेत

Instagram
गौरी नलावडे जंगल सफारीवर, वाईल्ड नेचर पाहून फोटोजचा आवरला नाही मोह