Shivali Parab |'मनमोहिनी तू अप्सरा', कल्याणची चुलबुली शिवालीचं साडीत अप्रतिम सौंदर्य

पुढारी वृत्तसेवा

कल्याणची चुलबुली शिवाली परब अभिनयासोबतच सोशल मीडियावरही ॲक्टिव्ह असतो

विविध फॅशन लूक, फोटोशूटमुळे ती लक्ष वेधून घेत असते

यावेळी शिवालीने पिंक साडीतील तिचे काही सुंदर फोटो शेअर केलेत

तिच्या या लूकची सोशल मीडियावर चर्चा होत आहे

शिवालीच्या नव्या फोटोशूटमध्ये तिचा साधा अंदाज पाहायला मिळतो

ग्रीन कलर स्लिव्हलेस ब्लाऊज अन्‌ पिंक साडी, हातात हिरव्या बांगड्या असा तिचा लूक आहे

हलका मेकअप आणि खुल्या केसांमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे

चाहत्यांनी फोटोंवर कमेंट्स करत सौंदर्याचे कौतुक केले आहे

Best Yoga poses for diabetes|डायबेटीस असलेल्या व्यक्तींनी कोणती योगासने करावी?