ओल्या केसांमध्ये Shivali Parab ची किलर स्टाईल, बीचवरचा रोमँटिक अंदाज

स्वालिया न. शिकलगार

शिवाली परब सध्या तिच्या नवीन फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आलीय

बीचवर काढलेले तिचे काही खास फोटो व्हायरल होताहेत

सनसेटच्या सुंदर पार्श्वभूमीमध्ये टिपलेल्या या फोटोंवर फॅन्सकडून कॉमेंट्सचा पाऊस पडला

या फोटोमध्ये शिवाली ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसतेय

ओले केस, नो मेकअप आणि एक्सप्रेशन्समुळे लूक सुंदर दिसतोय

या फोटोमध्ये कोणतीही ओव्हरस्टायलिंग न करता साधेपणावर भर दिलाय

बीचवरील शांत वातावरण, थंड वारा आणि मावळत्या सूर्याच्या प्रकाशात तिचा हा अंदाज अधिकच खुलून दिसतो

सनसेटच्या गोल्डन लाईटमध्ये शिवालीचा खास अंदाज व्हायरल होतोय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Priyadarshini Indalkar | ‘हीच का ती प्रियदर्शिनी?’ नव्या लूकने चाहत्यांना दिला सरप्राइज