स्वालिया न. शिकलगार
प्रियदर्शिनी ही तिच्या अभिनयाबरोबरच स्टाईल-फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते
सध्या तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताहेत
या फोटोमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे
या फोटोशूटमध्ये तिने ब्लॅक एलिगंट आउटफिट परिधान केलाय
या ड्रेसमध्ये तिची मॉडर्न स्टाईल दिसते
तिच्या ड्रेसवरील डिझाईन, फिटिंगमुळे तिचा लूक शोभून दिसतो
तिने खूपच सॉफ्ट आणि नॅच्युरल मेकअप केलाय
हलका आय मेकअप, न्यूड लिपस्टिक, हेअरस्टाईलमुळे क्लासी दिसतोय