Shivali Parab | वनपीस अन् हटके स्टाईल; हास्यजत्रेच्या स्टेजवरून थेट ऑस्ट्रेलियात 'कल्याणची चुलबुली' शिवाली

स्वालिया न. शिकलगार

शिवाली खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मुळे

तिच्या नैसर्गिक अभिनयाने आणि 'कल्याणची चुलबुली मुलगी' अशी प्रतिमा निर्माण झाली

तिने सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली

तिचे विनोदाचे टायमिंग आणि 'बडबडी' व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांना खूप भावले

Admin

आता तिने ऑस्ट्रेलियातून काही फोटो शेअर केलेत

ज्यामध्ये ती ऑस्ट्रेलियाच्या रोडवर डान्स करताना दिसते

तर कधी समुद्रकिनारी लहरींवर अवखळपणे आनंदात दिसते

Admin

सातासमुद्रापार तिने फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत

साधेपणाने लग्नसोहळा! 'एलिझाबेथ एकादशी' फेम नंदिता विवाहबंधनात, जोडीदार कोण?