स्वालिया न. शिकलगार
'एलिझाबेथ एकादशी' फेम अभिनेत्री नंदिताने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे
'बाबा', 'पंचक', 'आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर', 'बालभारती' या चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे
नंदिता पाटकरने नाट्य दिग्दर्शक विपुल महागांवकर यांच्याशी लग्न केलं आहे
या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
नंदिता आणि विपुल यांच्यावर अनेकजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत
'एलिझाबेथ एकादशी' या चित्रपटात तिने उत्तम अभिनय साकारला होता
'लालबागची राणी', 'खारी बिस्किट', 'पाणी' या चित्रपटांमध्येही ती दिसली
नंदिताने तिच्या करिअरची सुरुवातही नाटकांपासून केली होती