स्वालिया न. शिकलगार
खुदा हाफिज चित्रपटातील अभिनेत्री शिवालिका ओबेरॉयने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे
हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट २०२०२ मध्ये रिलीज झाला होता
यामध्ये विद्युत जामवाल-शिवलिका ओबेरॉय मुख्य भूमिकेत होते
तिने मॅटर्निटी फोटोशूटसाठी ब्ल्यू कलर बॉडीकॉन गाऊन परिधान केला होता
मिनिमल मेकअप, पर्ल गोल्ड ईअरिंग, हातात गोल्डन रिंग घातली आहे
तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय- 'क्रिएटिंग वेव्ज, एक नवं आयुष्य'
याआधी तिने पती, दिग्दर्शक अभिषेक पाठकला बर्थडे विश करताना फोटोज शेअर केले होते
या फोटोजमध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली होती