स्वालिया न. शिकलगार
अभिनेते जॅकी श्रॉफ यांची कन्या कृष्णा सध्या ‘The 50’ शोमध्ये दिसतेय
तिने या सोच्या सेटवर उघडपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली
कृष्णा नतालियाला म्हणाली, ती रिलेशनमध्ये असून बॉयफ्रेंडचे नाव अब्दुल अजीम बदखशी आहे
कृष्णा म्हणाली, तिला स्ट्राँग मुले, अल्फा मॅन आवडतात, अब्दुलने तिला चॅलेंज केलं होतं
अब्दुल अफगाणीस्तानचा असून प्रोफेशनल मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) फायटर आहे
कृष्णाने दिलेल्या माहितीनुसार, दोघांची भेट २०२० मध्ये इन्स्टाग्रामवर झाली होती
अब्दुलने तिला मेसेज केला होता, कृष्णा त्याला आधीपासून ओळखत होती
पुढे दोघे गोव्यात भेटले, मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं