स्वालिया न. शिकलगार
शिल्पाचे वडील पेशाने वकील. पण आपल्या मुलीने अभिनेत्री होऊ नये, असे त्यांना वाटत होते
पण तिने १९९९ मध्ये टीव्ही विश्वात पदार्पण केले. हातिममध्ये शकीलाची भूमिका तिला मिळाली
चिडियाघर मालिकेत कोयलची भूमिका तर पहिला ब्रेक दूरदर्शनच्या मिस इंडिया मालिकेत मिळाला
देवों के देव महादेवमध्ये महानंदा, लापतागंजमध्ये मिस मेरीची भूमिका मिळाली
अधिक लोकप्रियता मिळाली ती भाबीजी घर पे हैं मालिकेतून. "सही पकडे है" हा संवाद खूप लोकप्रिय झाला
निर्मात्यांशी मतभेद, मानसिक छळाच्या आरोपांमुळे २०१६ मध्ये मालिका सोडली
२०१७ मध्ये'बिग बॉस ११' या शोमध्ये भाग घेतला अन् विजेतेपद पटकावले
मॅडम सर या मालिकेतून शिल्पा शिंदे टेलिव्हिजनवर पुनरागमन केले होते