Sayali Sanjeev | Love, Peace अन्‌ सायली! जगातील सर्वात शांत देशात मराठी अभिनेत्रीचा सफरनामा

स्वालिया न. शिकलगार

मराठी अभिनेत्री सायली संजीव सध्या निसर्गरम्य सफरीवर आहे

खास म्हणजे प्रेमात पडावं असं जगातील सर्वात शांत देश भूतानची मुसाफिरी तिने केलीय

तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये हॅप्पी मोमेंटचे फोटो पोस्ट केले आहेत

आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत सायलीने थेट भूतान गाठले

तिचे तेथील फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत

जगातील सर्वात आनंदी आणि शांत देशांपैकी एक भूतान आहे

उंच पर्वतरांगा, अध्यात्मिक संस्कृती आणि अफलातून निसर्गाचा ती आनंद घेत आहे

तिने परिधान केलेले स्कर्ट आणि डेनिम डॅकेटनीही लक्ष वेधून घेतले आहे

Trisha Krishnan चे ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर, नव्या फोटोंमधून शेअर केले आठवणींचे सुंदर क्षण