स्वालिया न. शिकलगार
एकीकडे शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा कायदेशीर कचाट्यात सापडले आहेत
एका व्यावसायिकाशी संबंधित ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात ते अडचणीत आले आहेत
दुसरीकडे मात्र शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्राम फोटोशूट व्हायरल केले आहे
तिचे हे फोटोशूट अलिकडेच क्लिक करण्यात आले आहे
ऑफ व्हाईट बॉडीकॉन वेस्टर्न स्टाईलमध्ये तिच्या लाजवाब अदा आहेत
Catching the sunlight अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिलीय
ओपन हेअरस्टाईलमध्ये ती आणखी ॲट्रॅक्टिव्ह दिसते
एकीकडे आर्थिक प्रकरणात अडचणीत असताना तिला हे सगळं कसं जमलं? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय