स्वालिया न. शिकलगार
बॉलिवूड अभिनेता गुल्शन देवय्या आता तेलुगू चित्रपट इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे
सोबत सामंथा रुथ प्रभू मुख्य भूमिकेत असेल
सामंथाचे प्रोडक्शन हाऊस त्रलाला मूविंग पिक्चर्स बॅनर अंतर्गत अनेक चित्रपट बनवले जात आहेत
साराने पिवळ्या रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला असून कृषने साधा कुर्ता परिधान केला आहे
पैकी एक नवा चित्रपट आले. टायटल 'मां इनती बंगारम' ठेवण्यात आलं आहे
हिंदी पट्ट्यात गुल्शनची लोकप्रियता तर आहेच, पण विलेनच्या भूमिकेत त्याला विशेष पसंती मिळाली
त्याने कांतारा चॅप्टर १ मधून कन्नड डेब्यू केला होता, ज्यामुळे त्याची खूप वाहव्वा झाली होती
याआधी त्याने एका तमिळ वेब सीरीजमध्ये काम केले होते