मराठी कुटुंबातील शिबानी दांडेकरचे क्रिकेटशी आहे खास नाते

स्वालिया न. शिकलगार

शिबानी दांडेकर पेशाने गायक आहे. ती एक अभिनेत्री आणि अँकर देखील आहे

Instagram

आज २७ ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस आहे

Instagram

तिने करिअरची सुरुवात अँकर म्हणून अमेरिकन टीव्ही शोमधून केली होती

Instagram

भारतात परतल्यानंतर शिबानीने अनेक हिंदी शोज आणि इवेंट्स होस्ट केलं

Instagram

२०१९ च्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप को-होस्ट केल्यानंतर तिला ओळख मिळाली

Instagram

मराठी कुटुंबातून आलेल्या शिबानीला दोन बहिणी आहेत

Instagram

व्हिजे, गायिका अनुषा दांडेकर आणि अपेक्षा अशी त्यांची नावे आहेत

Instagram

शिबानीचे बालपण ऑस्ट्रेलिया, आफ्रिकेत गेले

Instagram

शिबानीने रॉय चित्रपटातून डेब्यू केला होता

Instagram

शानदार, सुल्तान, नूर यासारख्या चित्रपटांमध्ये ती दिसली होती

Instagram
मराठी कुटुंबातील शिबानी दांडेकरचे क्रिकेटशी आहे खास नाते