HBD | नेहा धुपियाने लग्नाआधी प्रेग्नेंट असल्याचं सांगितलं..७२ तासांचा मिळलेला अवधी

स्वालिया न. शिकलगार

मिस इंडिया ते रोडीजपर्यंतचा प्रवास नेहा धुपियाच्या नावावर आहे

Instagram

एक अभिनेत्री म्हणून तिचा प्रवास सोपा नव्हता

Instagram

तिचा आज २७ ऑगस्ट रोजी ४४ वा वाढदिवस आहे

Instagram

तिचे वडील इंडियन नेवीमध्ये अधिकारी होते

Instagram

नेहा आपल्या पर्सनल लाईफवरूनही खूप चर्चेत राहिली आहे

Instagram

अंगद बेदीसोबतची तिचे लग्न आणि लग्नाआधी प्रेग्नेंसी यामुळे ती चर्चेत राहिली

Instagram

तिने खुलासा केला होता की, तिने आपल्या प्रेग्नेंसीबद्दल घरच्यांना सांगितले तेव्हा घरचे आवाक् राहिले

Instagram

तेव्हा तिला ७२ तासांचा वेळ देण्यात आला आणि लग्न करण्यास सांगितले

Instagram

१० मे २०१८ रोजी अंगद बेदीशी तिने गुरुद्‍वारामध्ये लग्न केले

Instagram

तिने टीव्ही अभिनेत्री म्हणून करिअरला सुरुवात केली होती

Instagram

ती पहिल्यांदा टीव्ही मालिका ‘राजधानी’मध्ये दिसली होती

Instagram

२००२ मध्ये तिने फेमिना मिस इंडिया युनिव्हर्सचा किताब आपल्या नावे केला होता

Instagram

२००३ मध्ये ‘कयामत: द सिटी अंडर थ्रेट’ चित्रपटातून तिला मोठा ब्रेक मिळाला

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Instagram