कांटा लगा फेम शेफाली जरीवालाने जगाचा निरोप घेतला आहे .तिची शेवटची पोस्ट देखील व्हायरल होत आहे.३ दिवसांपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर फोटोज शेअर केले होते .फोटोशूटमध्ये ती जंपसूटसोबत फोटो पोज देताना दिसतेय .फोटो शेअर करताना तिने लिहिले की-ब्लिंग इट ऑन बेबी..हे फोटो पाहून फॅन्स भारावले असून या पोस्टची चर्चा होत आहे.२००२ मध्ये कांटा लगा गाण्यातून तिला ओळख मिळाली होती .तिने पुढे नच बलिए सारखेशोज देखील केले होते .टीव्ही शोज शिवाय सलमान-अक्षय सोबत मुझसे शादी करोगीमध्येही काम केलं होतं .Alia Bhatt Umrao Jaan | आलियाचा 'सिलसिला' लूक, सत्तरीतही रेखाची तिचं अदा कायम