Alia Bhatt Umrao Jaan | आलियाचा 'सिलसिला' लूक, सत्तरीतही रेखाची तिचं अदा कायम

स्वालिया न. शिकलगार

रेखाच्या उमराव जान चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगवेळी अनेक स्टार्स सहभागी झाले

Instagram

यावेळी आलिया भट्टच्या लूकने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले

Instagram

आलियाने पिंक कलर साडी, सिंपल मेकअप, ओपन हेअरस्टाईल केली होती

Instagram

आलियाने तरुण तहिलियानीने डिझाईन केलेली साडी नेसली होती

Instagram

आलियाने पंख स्टाईल शायनिंग इयरिंग्स घातले होते

Instagram

रेखाच्या सिलसिला चित्रपटातील लूकशी साम्य असलेली साडी आलियाने नेसली होती

Instagram

आलियाने फोटोज शेअर करत म्हटले- 'एका स्टारला मोठं ट्रिब्यूट'

Instagram

'तुमच्यासारखे कुणी नव्हते, न कुणी आहे आणि न कुणी होईल रेमां'

Instagram

रेखाने गोल्डन ऑफ व्हाईट कलर आऊटफिट परिधान केला होता

Instagram
Pooja Sawant | 'अंग माझं ओलंचिंब झालं रं'...स्लिव्हलेस ब्लाऊज-साडीत पूजा सावंत