शेफाली जरीवालाच्या निधनानंतर कांटा लगा गाण्याच्या दिग्दर्शकांनी मोठा निर्णय घेतलाय.राधिका राव-विनय सप्रू म्हणाले की, या गाण्याचा रिमेक वा सीक्वल बनणार नाही .इन्स्टाग्रामवर राधिका-विनयने भावपूर्ण पोस्ट लिहिली.त्यामध्ये म्हटलंय- 'काल प्रार्थना सभा होती. अंतिम अलविदा म्हणत आहोत' .'सोबत आपले पहिले फोटो सेशन...कांटा लगा - सीडी इनले कार्ड आहे' .'तू नेहमी म्हटलं होतं की, तुला एकमेव 'कांटा लगा' गर्ल बनायचं आहे'.'म्हणून आम्ही सीक्वल बनवलं नाही आणि बनवणारही नाही'.'आम्ही कांटा लगाला कायमचे रिटायर करत आहोत, 'हे नेहमी तुझेच राहिल .. शेफाली... RIP'.Urmila Kothare | नादचं खुळा! उर्मिलाची कुर्ग डायरी; नेचर लव्हर अभिनेत्रीचे फोटो पाहाच