उर्मिला कोठारेने प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुर्गला भेट दिली .टाईम स्पेंड करताना तिने कुर्गमधील फोटो शेअर केले आहेत .तिचे हे फोटो एका सुंदर रिसॉर्टमधील आहेत.मडिकेरी येथील हा रिसॉर्ट असून तिने सुंदर फोटोज क्लिक केले आहेत.तिने याठिकाणी सकाळची सुरुवात योगसाधनेने केलीय.येथील वातावरणाचे, निसर्गाचे खूप कौतुक तिने केलेलं आहे.सूर्योदय, कॉफी आणि योग असा मिलाप तिने साधला आहे.तिने फोटो पोस्ट करत कॅप्शनही लिहिलीय .ग्रँड कमबॅक! 'वीण दोघांतली ही तुटेना'मधून सुबोध-तेजश्रीची केमिस्ट्री