शेफाली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकलीय.गुजरातमधील सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातून माहिती तंत्रज्ञानात बॅचलर पदवी घेतलीय .रिपोर्टनुसार, शेफालीची कोट्यवधींची संपत्ती आहे .विविध रिॲलिटी शो, बॉलिवूड चित्रपट, गाण्यांमध्ये तिने काम केलंय .शेफालीची सुमारे ७.५ कोटींची संपत्ती असल्याचे म्हटले जाते. .तिचे लग्न पराग त्यागीशी झाले होते .दोघांची भेट एका मित्राच्या डिनर पार्टीत झाली होती .लग्नापूर्वी ते एकमेकांना ४ वर्षे डेट करत होते.शेफालीची शेवटची पोस्ट व्हायरल; जंपसूटमधील फोटो पाहून फॅन्स भारावले