शर्वरी वाघचा स्टायलिश लूक पाहायला मिळत आहे .डीप नेक चोली आणि फ्रिल यलो साडी लक्षवेधी ठरलीय .ग्लॅमरस रुपातील तिचे फोटो पोझ आहेत.शर्वरी वाघ दुसऱ्या लेहेंगा चोली आऊटफिटमध्ये सुंदर दिसतेय .सॅटिन लेहेंगा-दुपट्टामध्ये ती स्लिम ट्रीम दिसत आहे .गळ्यात नेकलेस अन् झुमका बिंदी तिला सुंदर दिसतेय .जणू सखे तुझं लाजणं असं..श्रृती मराठेचा बोल्डनेस अन...