शर्वरी वाघच्या मुंज्या चित्रपटाने तुफान कमाई केलीय.१०० कोटींच्या जवळ हा चित्रपट पोहोचला आहे.भारतात आजपर्यंतची कमाई ९६.५ कोटी आहे.दरम्यान, मुंज्या फेम अभिनेत्री शर्वरी वाघचे हॉट फोटो पाहायला मिळताहेत.ब्लॅक कलर ब्रामध्ये तिचे हो फोटोशूट पाहायला मिळतो.दिशा पटानीने बॉडीकॉन ड्रेसमध्ये लावला हॉटनेसचा तडका