दिशा पटानीच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.तिच्या बॉडीकॉन ड्रेसमुळे सोशल मीडियावर हॉटनेसची लाट आलीय.दिशा पटानीच्या बॉडीकॉन ड्रेसमधील हॉटनेसचा कहर पाहायला मिळतोय.लाईट स्काय ब्ल्यू कलर शॉर्ट वनपीसमध्ये ती बोल्ड दिसतेय.डीप नेक आणि शिमरी ड्रेस पटकन लक्ष वेधून घेतो.सई ताम्हणकरचे नवे फोटो व्हायरल