आर्काइव्हल 'अल्बर्टा फेर्रेत्ती'च्या गाऊनमध्ये शर्वरीचा दिलखुलास अंदाज

स्वालिया न. शिकलगार

बॉलीवूडची ‘रायझिंग स्टार’ शर्वरीचा ग्लॅमरस अवतार दिसला

Instagram

तिने अल्बर्टा फेर्रेत्तीच्या रिसॉर्ट २०२४ कलेक्शनमधील एक दुर्मीळ गाऊन परिधान केला

Instagram

खास तिच्यासाठी आर्काइव्हमधून आणलेला हा अप्रतिम कॉलम बस्टियर गाऊन होता

Instagram

हा गाऊन मायक्रो, मॅक्रो सिक्विन एम्ब्रॉयडरीच्या सुरेख डिझाईनने नटलेला आहे

Instagram

शर्वरीने हा गाऊन परिधान केल्यानंतर एका वेगळा फिल देऊन जातो

Instagram

तिच्या सहजसुंदर अदा या फोटोंमध्ये पाहायला मिळताहेत

Instagram

दुर्मीळ आऊटफिटमध्ये झळकणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये शर्वरीचं नाव घेतलं जातं

Instagram
आशा भोसले यांची नात आहे इतकी सुंदर, जनाई करते तरी काय?