आशा भोसले यांची नात जनाई भोसले एक गायिका आणि डान्सर आहे.जनाई एक अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे .ती संगीतकार आणि गीतकार देखील आहे .ती ‘द प्राईड ऑफ भारत- छत्रपती शिवाजी महाराज’ बॉलीवूडपटातून डेब्यू करणार आहे .यामध्ये ती शिवाजी महाराजांची पत्नी महाराणी सई भोसले यांच्या भूमिकेत दिसेल.हा चित्रपट २०२७ मध्ये रिलीज होणार असल्याचे सांगितले जाते .सोशल मीडियावर फॅन्स जनाईच्या आवाजाचे कौतुक करतात .'केंदी है तू तो फिर चाहूं कोई न' या गाण्यामुळे ती चर्चेत आली होती .अनेकदा ती आजी आशा भोसले यांच्यासोबत दिसते.त्या दोघींच्या नात्यातील बॉन्डिंगही उत्तम आहे