मराठी अभिनेत्री शर्वरी जोग छोट्या पडद्यावरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत दिसत आहे..या मालिकेत तिने ईश्वरीची भूमिका साकारली आहे..शर्वरीने व्हाईट नेट साडीतील फोटो शेअर केले आहेत..व्हाईट साडीवर तिने त्याच रंगाचे लॉग बाहे असलेले ब्लाऊज परिधान केले आहे..व्हाईट पडद्याच्या मागून तिने हे फोटोशूट केलं आहे..शर्वरीने केसांत लाल गुलाब घातला आहे..केसांचा स्टाईल, गळ्यात मोत्याचा हार, लिपस्टिक आणि मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय..शर्वरी 'कुन्या राजाची तू गं रानी' मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली होती..'किती सांगायचं मला...' गौरीचा स्लिव्हलेस टॉपमध्ये वेस्टर्न लूक