अभिनेत्री गौरी नलावडेची मराठी चित्रपटसृष्टीत एक खास ओळख आहे..गौरीने राखाडी रंगाचा टॉप आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे..गौरीने व्हाईट स्लिव्हलेस टॉप आणि ब्ल्यू डेनिम जीन्स परिधान केली आहे..या ड्रेसवर तिने गोल सुंदर टोपी कॅरी केली आहे. . या फोटोला तिने 'quiet heart and eyes that always flirt with fate' अशी कॅप्शन लिहिलीय..गौरीने तिच्या हातात एक धोतऱ्याचे फूल भरलेले आहे..'कोण होतीस तू, काय झालीस तू...' जांभळ्या पैठणीत नटली गिरीजा