स्वालिया न. शिकलगार
शर्वरी तू ही रे माझा मितवा मालिकेत अभिनय साकारत आहे
ती ईश्वरीच्या भूमिकेत दिसत आहे
तिच्या सोबत अर्णव पात्र साकारणारा अबितीत आमकर हा अभिनेता काम करत आहे
ती सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असून मालिका, व्हिडिओ, फोटोज याबद्दल अपडेट देत असते
ईश्वरीचा चाहता वर्ग वेगळाच आहे
पारंपरिक साडीतही शर्वरीचा ग्लॅम दिसते
वेस्टर्न लूकमध्येही शर्वरी ग्लॅमरस दिसते
ब्लॅक ड्रेसमध्ये शर्वरीचं एलिगन्स पाहून थक्क व्हायला होईल