अभिनेत्री शर्वरी जोग तुही रे माझा मितवा मालिकेमुळे चर्चेत आहे.पिवळ्या साडीतील तिचा मराठमोळा लूक पाहण्यासारखा आहे .नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, केसांचा अंबाडा असा तिचा शृंगार आहे .कुन्या राजाची तू गं रानी' या मालिकेतून ती लोकप्रिय झाली .तिने कलर्स मराठीवरील 'जीव झाला येडापिसा' मालिकेतील सोनी भूमिका केली होती .या मालिकेत ती नायकाच्या बहिणीच्या भूमिकेत होती .पुढे हर्षद मतकरीसोबत स्टार प्रवाहची 'कुन्या राजाची गं रानी' मालिका केली .या मालिकेतील गुंजा-कबीर ही जोडी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली .'चाफा बोलेना, चाफा चालेना, प्रेमात पडावं..असं रुप तुझं..', साडी नव्हे वेस्टर्न लूकमध्ये ऐश्वर्या