हातात चाफ्याची फुले घेऊन ऐश्वर्या नारकरने फोटोज शेअर केले आहेत. वेस्टर्न ड्रेसमधील तिचा हा लूक अगदी खुलून दिसतोय.आणखी काही फोटोजमध्ये ती ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसते.एखाद्या तलावाशेजारी ती उभी असलेली असते .साधा मेकअप आणि केसांचा अंबाडा असा तिचा लूक आहे.एका फोटोमध्ये ती मनमुराद हसताना दिसतेय.हे फोटो शेअर करताना तिने दोन रेड हार्ट इमोजी शेअर केले आहेत.सर्वच्या सर्व फोटोंवर कॉमेंट्सचा पाऊस पडतोय .Aaditi Pohankar | आश्रम फेम पम्मी पहलवान स्वत:चा फिटनेस ठेवते तरी कसा?