Ashwini Chavare | 'हसून पाकळ्या उन्हात नाहती' अश्विनी चवरेचं कॉटन साडीत सिंगल फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

सेन्सेशनल फोटोशूटमुळे अश्विनी चवरे चर्चेत आली होती

Instagram

साऊथ इंडस्ट्रीवरही तिने आपली छाप सोडली आहे

Instagram

अलिकडेच जिलबी या मराठी चित्रपटात ती दिसली होती

Instagram

आता अश्विनीचा एक साडीतील फोटो व्हायरल होतोय

Instagram

कॉटन साडीतील सिंगल फोटो तिने शेअर केला आहे

Instagram

मेहंदी रंगाची कॉटन साडीवर ब्राऊन ब्लाऊज तिने परिधान केलंय

Instagram

तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय- Here, in the hush of nature

Instagram

feeling more like myself in a saree असे म्हणत रेड हार्ट इमोजी शेअर केलीय

Instagram
'हायलायटर ब्लशर आणि लिपस्टीक पिंक पिंक..' सोनालीचा थ्रो बॅक चेक्स शॉर्ट वनपीस लूक