छोट्या पडद्यावरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत अभिनेत्री शर्वरी जोग दिसत आहे. .सोनेरी डिझाईन असलेल्या गडद जांभळ्या कलरच्या साडीत शर्वरी जोग दिसली..या साडीवर तिने सोनेरी रंगाचे स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केलं आहे. .बागेतील एका बाकावर बसून शर्वरीने फोटोला पोझ दिली आहे. .'या कुंज्यातून त्या कुंज्यातून.. डूलत होती 'ती फुलराणी'' प्रियाचा नेव्ही ब्ल्यू झकास लूक