महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकरने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली..प्रियदर्शिनीने नेव्ही ब्ल्यू साडीतील फोटो शेअर केले आहेत..या साडीवर तिने डिपनेक स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केलं आहे..मोकळे केसांची स्टाईल, इअररिग्स, नेकलेस, घड्याळ आणि बांगड्या तिने घातल्या आहेत. .'Casually vibing in, Six yards of Love!' असे फोटोला तिने कॅप्शन दिली आहे. .खास करून प्रियदर्शिनीने साडीवर चष्मा परिधान केलाय..कमरेवर हात ठेवून फोटोला हॉट पोझ दिल्या आहेत.