थंडीमध्ये तीळ खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे? जाणून घ्या

मोनिका क्षीरसागर

थंडीच्या दिवसांत शरीराला ऊब देण्यासाठी 'तीळ' आहेत वरदान!

तिळामध्ये आहेत कॅल्शियम आणि लोह, जे हाडे आणि रक्तासाठी खूप महत्त्वाचे आहेत.

सर्दी-खोकल्यापासून बचाव करायचा असेल, तर तिळाचा आहारात नक्की समावेश करा.

त्वचेला आणि केसांना थंडीत मिळतो तिळाचा खास पोषण आणि ओलावा.

हृदयरोग आणि उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी तीळ आहेत खूप उपयुक्त.

मग तिळाचे लाडू असोत वा चिक्की, हिवाळ्यात रोज करा त्यांचे सेवन.

येथे क्लिक करा...