Fenugreek Side Effects : फायदेशीर मेथी ठरू शकते घातक; होऊ शकतात 'हे' गंभीर दुष्परिणाम!

Asit Banage

मेथीमध्ये फायबर जास्त असल्याने अति सेवनामुळे गॅस, पोट फुगणे आणि जुलाब होऊ शकतात.

मधुमेहाच्या औषधांसोबत मेथीची प्रतिक्रिया होऊन ब्लड शुगर कमी होण्याचा धोका असतो.

आधीच कमी रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी मेथीचे सेवन मर्यादित ठेवावे.

काही लोकांमध्ये त्वचेवर पुरळ, सूज किंवा खाज येण्याचा त्रास होऊ शकतो.

मेथीमुळे रक्त गुठळ्या होण्याची प्रक्रिया मंदावू शकते.

काही महिलांना मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव होऊ शकतो.

मेथीची प्रकृती उष्ण असल्याने अति सेवन टाळणे आवश्यक आहे.

नियमित औषधे घेत असल्यास मेथीचे सेवन करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...