स्वालिया न. शिकलगार
'रिचर्ड क्विन एसएस '26 च्या एक खूप सुंदर गाऊनमध्ये जॅकलीन दिसली
मॉडर्न कॉउचर ट्विस्ट सह ओल्ड हॉलीवुड ग्लॅमर लूक तिने केला
स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये आयवरी शेड्ससह तिचा एक कमालीचा लूक दिसला
ब्लॅक ओपेरा ग्लोव्ज मुळे ती आणखी सुंदर दिसली
दुसरीकडे, निर्माती सेजल शर्माने चौथ्यांदा कान्समध्ये हजेरी लावली
तिचा आगामी चित्रपट हंगर गेमचा पोस्टर कान्स फ़िल्म फेस्टिव्हलमध्ये अधिकृतपणे शोकेससाठी निवडण्यात आला
ती अभिनेत्रीच नाही तर प्रोडक्शन हाऊस सेज क्रिएशन अंतर्गत हंगर गेमची निर्मिती करत आहे
सेजल म्हणते, सिनेमा केवळ मनोरंजन नाही तर भावना-विचार जगापर्यंत पोहोचवण्याचे माध्यम आहे