दररोज जास्त प्रमाणात चहा पिणं हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. .चहामध्ये असलेलं कॅफीन हृदयाचे ठोके वेगाने वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतं..अधिक कॅफीन घेतल्याने रक्तदाब (BP) अनियमित होण्याची शक्यता वाढते..वृद्ध व हृदयरुग्णांमध्ये चहा जास्त घेतल्यास हृदयावर ताण निर्माण होतो..काही संशोधनांनुसार जास्त चहा प्यायल्याने हृदयाच्या झटक्यांचा धोका वाढतो..कॅफीनमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे रक्तप्रवाह बिघडतो..चहा घेतल्यावर काही लोकांना छातीत धडधड किंवा घाबरल्यासारखं वाटू शकतं..हृदयविकाराचा पूर्वतिहास असणाऱ्यांनी चहा मर्यादित प्रमाणात घ्यावा..हर्बल किंवा डिकॅफ चहा हे आरोग्यासाठी सुरक्षित पर्याय ठरू शकतात..येथे क्लिक करा...