एनव्हिजन एनर्जीने नुकतीच इलेक्ट्रॉनिक-कचऱ्यापासून बनवलेली भारतातील पहिली रेसिंग कार सादर केली..ही कार EarthDay.org च्या सहकार्याने पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक कचऱ्यापासून बनवलेली आहे. .मोबाईल फोन, लॅपटॉप आणि टॅब्लेट यांसह ई-कचऱ्याचा वापर करून ही कार तयार केलीय..रिकव्हर-ई कार ही एनव्हिजन रेसिंग आणि लियाम हॉपकिनच्या मूळ 'रिकव्हर-ई' कारपासून प्रेरित आहे.. रिकव्हर-ई पहिल्यांदा २०२३ मध्ये लंडन ई-प्रिक्समध्ये सादर करण्यात आली होती..Hindu Temples in Pakistan| पाकिस्तानमध्ये आहेत प्रसिध्द ऐतिहासिक हिंदू मंदिरे; पहा झलक.लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.